लोक बिरादारी दावाखान्यात खुप रोगी लोक येतात अर्थातच ते शिकलेले
नसतात व त्यांना दावाखान्याबद्दल जास्ता अनुभव नसतो त्यांना स्वत:ला झालेली आजारा
बद्दल त्यांना doctor ला माडिया या भाषेने सांगावा लागतो व तिथे तापसणारा doctor राला माडिया समजणे
महत्वाचा असतो व त्या नुसार औषध देणे महत्वाचा असतो ही भाषा बोलण्यासाठी लिपी नसतो
तो भाषा बोलण्यासाठी सतत ऐकावा लागतो अचूक न समजता ती भाषा बोलली पाहिजे तेव्हा ती
भाषा बोलता येते व त्यासाठी सतत बोलावा लागतो ऐकावा लागतो. डाँक्टर ज्या पद्धतीने
गोळया देतात व ज्या वेळेने गोळया घ्यायला
लावतात हे रोगी माणसाला समजवून सांगावा लागतो. इथे असणारे डाँक्टर हे प्रकाश भाऊचा
मुलगा व सून आहेत स्वत:चा दावखाना
असल्यामुळे तिथे डाँक्टरी करत आहेत. डाँ.दिगंत आमटे आणि डाँ.अनघा आमटे यादोघांना
ही माडिया भाषा बोलता येते व ते रोगी माणसांशी व्यवस्थित माडिया भाषेत बोलतात.
लोक बिरादारीत सरकारी डाँक्टर नाहीत कारण ही दावाखाना खाजगी आहे
सरकारी कडून फक्ता 1 ते 2 टक्के सवलाती आहेत व बाकीचा खर्चा संस्था भरते. लोक
बिरादारी हेमलकसातील दावाखानात दरवर्षी शस्त्रक्रिया शिबीर होते त्या मध्ये अनेक
आदिवासी लोक वेगवेगळया आजारासाठी आलेले असतात त्यांचा आँपरेशन भिन्ना मुल्या
पैसांनी करतात हा शिबीर Mahindra and Mahindra कंपनी कडून मोफत केला जातो. व शाळेतील
मलांना मोफत औषधी देतात. लोक बिरादारी शाळेत शिकणारे मुलांना दावाखानाचा अनुभव
असल्याने ते आपले नाते वाहिकांना दावाखानात आल्यावर मदत करतात
स्वप्नील मडावी (मु.मोडस्के)
वर्ग 9 वा
No comments:
Post a Comment