मी एका आदिवासीच्या भागात राहणा-या आईचा पोटातून जन्म घेतला. माझे आई-वडीलांनी जन्म दिल्यापासून ते आजपर्यंत चांगले गुण आत्मसात करायला लावुन मला चांगले वळण दिले, आणि शिक्षणाची ओढ लावली शिक्षणाच्या दिशेने पुढे पाय ठेवायला सांगितली, त्यामुळे आज मला माझ्या मनाला बुद्घीला आंनद होत आहे माझे आई-वडीलांवर मी खुश आहे.
त्याना खुश नजरेने पाहण्यासाठी माझ्या डोळ्याची, मनाची भावना बदलतात, आणि मला त्याना खुश नजरेने पाहण्यास पुढे ढकलतात. इयत्ता पहिली पासुन माझे आई-वडीलांनी शाळेत दाखल केली आज मी अनेक शिक्षकांचा हाता खालुन जात आहो.
प्रत्येक माणसाच्या प्रथम शिक्षक आपल्या शिक्षणाच्या शेवटच्या टप्पा पर्यंत आपल्या मनावर आपला भावनांवर नजर ठेवत असलेत आपल्यामध्ये चांगले गुण आत्मसात करून घेवण्याची काळजी घेत असतो.
मी इयत्ता पहिली पासुन शिकत येऊन नववीत पोहोचलो.या शिकत्या वयात अनेक शिक्षक संबंधात येतात,जेव्हा पासून मी शाळेत शिकत आहे. तेव्हा पासून माझे आई-वडिलांपेक्षाही अधिक शिक्षकांचे गोष्टी आवडू लागले. आपण शिक्षकांचा हातातून जात असताना, विद्यार्थ्याना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या गुण, भावना, कल्पना, विचार अनेक विद्यार्थी आत्मासात करतात, आणि विद्यार्थ्यांमध्ये हे सर्वांचे संस्कार घडून त्याला वागण्याची नवीन गती प्राप्त होते. आणि तो त्या संस्कारानुसार समाजात वावरू लागतो.
शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहेत, त्यांच्यामुळे समाजातील एक मुलगी जरी शिक्षण घेतली तरी पूर्ण समाज बदलू शकतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षक हा स्व:ताच्या सर्व कल्पना, विचार, भावना विद्यार्थ्यासाठी त्याग करतात शिक्षक हे विद्यार्थ्यांना विविध पद्धतीत शिकवत असतात. त्याच्या परिणाम विद्यार्थावर कसे होतात? हे जाणवायला आपल्याला काही काळ वाट बघावं लागतो म्हजेच आपण जेव्हा त्याच्या सारखा शिकवायला जातो, तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम आपल्या झालेले दिसतात.
विद्यार्थी शिक्षकाच्या सेवकात जितका राहतील तिथकाच चांगला. विद्यार्थ्यांना एकमेंकाशी कसे बोलावे कसे राहावे हे समजते. विद्यार्थी हे आपल्या कौंटुबीक नातेवाईक पेक्षा ही जास्त नवीन शिक्षकांशी संबध जुडवायला पाहिजे.
धन्यवाद!
छान लिहीले आहे
ReplyDeleteअजून सुधाराला वाव आहे प्रयत्न सोडू नको अजून आणखी छान लिहीता येईल तुला
This comment has been removed by the author.
ReplyDelete