लोकांनी सत्य म्हणून स्वीकारलेली
कल्पना किंवा विधान
म्हणजे अंधाश्रद्रधा होय.
पुर्वनुभव धार्मिक समजुती
किंवा लोकमतवर अंधाश्रद्रधा
आधार केलया असतात.
अंधाद्रधा या अनभवाच्या
आधारे तपासून बघता
येत नाहीत. उदा, देवाच्या
अस्तित्वा वरील अंधाश्रद्रधा
पुनर्जन्मवरील अंधाद्रधा इत्यादी.
या सर्व अनुभावाच्या
आधारे तपासून पाहता
येत नाहीत. साधारणपणे
आपलया समाजातील लोक
विवाह शुभ दिवस
पाहून करतात, काही
समुदायांत मुलांजा किंवा
मुलीना नजर लागू
नये म्हणून त्यांच्या
गळयात किंवा दंडावर
काळा दोरा बांधतात.
या गडचिरोली जिलह्यातले.
आदिवासी लोक आजारी
पडले की ते
दवाखान्यात नेत नाही.
ते पुजाज्यांकडे घेऊन
जातात. जादू केलयामुळे
हा आजारी पडला
असा त्यांना वाटते.
आणि हे लोक पुजारीलाच देव
मानतात. म्हणून ते
जसा सांगतात तसा
करतात. अंधाश्रद्रधा निमीण
करणारे हे पुजारीच
असतात. पहिलया काळत
जास्त अंधाश्रद्रधा होते.
उदा, रस्त्याचा आडवा
मांजर गेला तर
कामाला जाणारा मासूण
पुढे जात नव्हते. पुढे गेला
तर आजारी पडू
शकतो कीवा काही
होऊ शकतो असा
त्यांना वाटत होते.
हे अंधाश्रद्रधा पण
पुजा प्यांनीच निमण
केले. मुली चौदा
पंधरा वयाच्या तेव्हा
त्यांचा मासीक पाळी
सुरु होते. त्यांना
पाळी आली की
त्या मुलींना घराच्या
बाहेर डेवत होते.
अंगणातसुदधा येऊ देत
नव्हते. त्यांना हात
तर मुळीच लावत
नव्हते. त्यांच्यासाठी वेगळ
छोटासा झोपडी बांधून
देत. या मुली
उन्हाळ्यात बाहेर झोपायचे
तेव्हा त्यांना साप
वैगरे चावून त्यांचा
मृत्य व्हायचे. पण
हे पुजात्र्यानी निर्माण केलेल्या अंधाश्रद्रधा
आहे. आणि हे
अंधाद्रधा अताही सुरु
आहे. अताही पाळीत
झालेल्या मुलीना घरात
ठेवत नाही घराच्या
बाहेर ठेवतात. कारण
माझ्या स्वतःच्या घरातच
अस घडते. वयात
आलेल्या मुलीनां ज्या
घरात धन ठेनतात.
तिथे घुसायला देत
नाही. जर तुम्ही
त्यांना घरामध्ये ठेवले
तर तुम्हाला काहीही
होऊ शकते. असा
पूर्णापणे पुजाण्यांनी त्यांच्यावर
मुखूखप्रमाणे चढवलेले आहे.
अशा प्रकारे पहिल्या काळातले
हे अंधाश्रद्रधा आहेत
आणि हे अत्ता
पण चालत आहे.
पण अता काही
शिकलेल्या लोकांचा अंधाश्रद्रधा
कमी झाल्याचे आढळून
येते. आणि मूलींना
शाळेत पाठवणे पाप
समजायचे. पण जर
या सगळे लोक शिक्षन घेतले
तर काहि काळानंतर
अंधाश्रद्रधामध्ये बदल होऊ
शकतात जसा की
उद, काही संस्कूतीमधील
लोकांची अशी अंधाश्रद्रधा
आहे की सूर्य
हा देव आहे म्हणून ते
त्याची पूजा करतात.
जेव्हा या संस्कूतीत
साक्षरता व ज्ञान
यांचा प्रसार होईल
तेव्हा वैज्ञानिक ज्ञानामुळे
ते सूर्य हा
एक अकाशीय किंवा
खगोलीय वस्तू असून
त्याच्या ज्वलनामुळे आपणास उष्णता आणि
प्रकाश मिळते. असा
प्रकारे अंधाश्रद्रधामध्ये बदल
होऊ शकते असा
या अंधाश्रद्रधेने भरलेला
आहे. आमचा गडचिरोली
जिल्हयाला नक्षलवादी ग्रस्त
म्हणून ओळखतात पण
अंधाश्रद्रधा ग्रस्त असही ओळखल
जाईल असं वाटत
मला ज्याच्या मेंदूमध्ये
अंधाश्रद्रधा शिरतो तो
अंधा आहे असाच समजावे.
अंधाश्रद्रधा हे माणसाच्या
बुदधीला खाऊन टाकणारा रोग
आहे. स्वामी विवेकानंद
म्हणतात. अगदी नास्तिक
झालात तरी चालेल,
परंतु अंधाश्रद्रधा ठेवणारे
मूर्ख होऊ नका,
कारण नास्तिक झाला
तरी त्याच्या ठयी जिवंतपणा असतो.
त्याचे आपल्याला काहीतरी
करता येईल. परंतु
अंधाश्रद्रधा शिरली म्हणजे
बुध्दीच मेली, मंद
होत चालली आणि बुध्दी गेली
म्हणजे सारचे गेले
जिवनाचा अंधपात
झाला.
- सविता माटा मडावी
कुडकेली
No comments:
Post a Comment