बाई संस्कारामुळे लग्नाशिवाय राह् शकत नाही. म्हणून त्या करतात. पण पदवीधर, उच्च, पदवीधर मुलीही कसलीच सावधगिरी न घेता लग्न करतात आणि हुंङाबळी होतात. आज मुलीच प्रमाण कमी झालेलं आहे. दहा मुलांत एका मुलाला बायको मिळणार नाही तरीही मुली लग्नासाठी गुलामिला आमंत्रण देणारी लाचारी स्वीकारतात. पण समानता नसेल तर स्वातंञ्य नाही स्वातंञ्य नसेल तर प्रेम नाही. तरी हुडा देऊन सासरची कृत्रिम नाती उदा. आई ऐवजी सासू वडिलऐवजी सासरा बहिणऐवजी नणंद भावाऐवजी दीर इत्यादी दुबळी स्त्री अधिक दुबळी होते. पण समाजात न्याय पाहिजे असेल तर भारतीय घटनेत आणण्यासाठी विवाहसंस्था टिकविण्यासाठी घरजावाई रहायला पाहिजे. लग्नाला संस्कार म्हटलं शुभमंगल सावधान म्हटलं की त्या पुरूषास पत्नीसा दोधांचं जोडी समझण्याचे संस्कार होतात. हे बुध्दीला पटत नाही. लग्ना जर संस्कार आहे करार नाही, तर ते तोडण्यसाठी म्हणजे घटस्फोटासाठी कोर्टात जाण्याची गरज आहे. म्हणून मुलीनो लहान वयात लग्ना करू नका.
- प्रिती गावडे
इरपनार
- प्रिती गावडे
इरपनार
No comments:
Post a Comment