शेती हे आधुनिक काळापासुन वेगवेगळ्या बियानचा शेती करत होते.
आधुनिककाळात जेव्हा शेती करत होते तेव्हा नांगर नव्हता म्हनून जमिनला
पावडाने खोदून शेती करत होते.
काहीकाळापासून बैलांनचा वापर करून नांगरनी करयचा तेव्हापासून लोकांना
शेती करयला खूप सोपा झाला
अनकी काहीकाळात वेगवेगळ्या प्रकरचा मसिनस आल्या आणि उदा.ट्कटरस असा
प्रकरचा गाड्या आल्या
तसेच लोकाना शेती करयला खुप सोपा झाला आहे आणि वेगवेगळ्या प्रकरचा
व्यवसाय करू लागले
उद.फळ्यानचा,गहू,वटाने,आणि ऊस इत्यादी प्रकरचा उत्पादन करत आहे म्हनून
बाजारात वेगवेगळ्या
प्रकरचा फळ्यानचा किंवा कड धान्यांचा भरपू माल विकन्यासाठी बाजारात
आणतात.
आणि म्हनूनच अपल्याला असा प्रकरचा फळे किंवा कड धाना खायला मिळतो. आणि
हे सर्वा
अपल्या शरीराला खूप गरज आहे. म्हनून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
दानसू पुंगाटी
रा. जुव्वी
No comments:
Post a Comment