आदिवासी माणसावर आपली परंपरा सर्वात चांगली
आहे. आणि हिच रीत वापरली पाहिजे .कोणतेहि वेळी असो किंवा कोणतेही अडचणीअसो पण माञ
आपलीच रित वापरली पाहिजे.व त्यार्माफत आपली अडचण सोडवली पाहिजे.असे आपले भागातील
लोक करत असतात.जसं,उदा.एक मूलगाला काही रोग झाला असेल तर आपली भागातील लोकसर्वात
पहिले दवाखानात न नेता ते गावातील पुज्यारा कडे जातात आणि तिथं उपचार करतात .मला
समजत नाहि ऐवडे अभ्यास करून डॉक्टर बनतात ते डॉक्टरला न दाखवता पुजारी कडे जाऊन ते
उपचार कराले जातात. हे सर्व त्यांचे रूढी परंपरा नुसार ते करत असतात. म्हनून मी
असा म्हणतो त्यांची रूढी परंपरा बद्दली पाहिजे. माझा मत असा आहे कि त्या
माणंसामध्येकाही दोष नाही आहे. त्यांची परंपरा नूसार करत असतात. म्हनून मला वाटते
कि त्यांची परंपरा बद्दली पाहिजे. आणि मला असे वाटते कि परंपरा बद्दली पाहीजे आणि
त्यासाठी पहिले सर्व आदिवासी भागातील मूलांचा शाळेच्या मागावर लागले पाहिजे व गावा
पर्यतं जाऊन दवाखानाची सोय केली पाहीजे. आणि त्या लोकांना सर्वा बाबतीत माहीती
पोहचून दिले पाहिजे. नूसता सांगण्या ऐवजी त्यांना म्हणजे लोकांना गोळा करून सांगितले
पाहिजे . त्यानां न सांगता दर्शवून सांगितले पाहिजे असे माझे मत आहे. नाव जय हावलादार वर्ग १० वा रा भामरागड
No comments:
Post a Comment