माझा गावतील माणसे कशा राहतात.की ते आपला घरी
राहतात.आणि ते दिवस भर काम करतात.
आणि रात्री
आपल्या घरी येतात. माझे गावतील माणसे सवजन
शेती करतात.
आणि आपला घर चालवतात. शेती करूण आपल किवां
आपला मुंलबाळन्य
शिकवतात असतात.आणि घर चालवत असतात .मुलगला
सवकाही लागतो .ते गेवुन देतो
स्वतचा विचार करात नाही पण मुंलगचा विचार करत
असतात.आणि माझे गावतील माणसे आढवडतुन
एखादा एका ठिकाणी म्हणजे गेंटुल मध्ये येतात.
आणि गावमध्ये काय करायचा ते विचार करतात.
सवजन १२ महिने शेतात काम करत असतात. १२ महिने
स्वताचा विचार करत नाही. आपला परिवारचा
विचार करत असतात.
परिवार नाही. आपला गावच्या विचार करत असतात
.महत्वचा म्हणजे आपला मुंलच्या खुप म्हणजे खुपच विचार करत असतात.
आपला मुंलच्या विचार असतात तेव्ह आपला जीवनच्या
विचार करत नाही .आणि गावतील काही सण असतात तेव्हा सवजन
एकत्रा जागी येतात आणि खुप नाचतात ,मज
करतात.आणि आपला विचार एकमेकान सागंतात आणि आपले मत दुसन्या
कंळवतात.सणच्य दिवसी घरोघरी जतात.आणि तेन्हा
दारू काही देतात .असे प्रकारे मजज करत असतात .
आणि आम्हचा भागतील शेताकरी धान्य हा पिक गेतात.
सर्व शेताकरी धान्य हा पिक लावतात.
नाव ःअजय वेंळजे वर्ग १० वा
No comments:
Post a Comment